marathipod

मराठी

गप्पांची मैफल

marathipod

जागतिक महिला दिनानिमित्त खास मराठी श्रोत्यांसाठी काही कर्तबगार मराठी महिलांशी केलेला थेट संवाद

नमस्कार,

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेचछा!
आणि त्या निमित्ताने घेऊन येत आहोत काही कर्तबगार मराठी महिलांशी थेट संवाद.

आम्ही ५ महिलांशी किंवा त्यांच्या ग्रुपशी दिलखुलास गप्पा मारल्या आणि त्या गप्पा तुमच्यासाठी इथे (दर दोन दिवसांनी नवीन मुलखात) अपलोड करत आहोत.
पहिल्या audioclip मध्ये या बद्दल तुम्हाला अधिक माहिती मिळेल.
तेव्हा ऐकायला विसरू नका, गप्पांची मैफल.

गप्पांची मैफल

हर्षिनी कान्हेकर – भारताची पहिली महिला फायर फाईटर आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या

ऑडिओ ऐकण्यासाठी हि लिंक क्लीक करा.

वैशाली कुलकर्णी – ‘द स्टोरी स्टेशन’ च्या फाऊंडर

ऑडिओ ऐकण्यासाठी हि लिंक क्लीक करा.

शीतल महाजन – स्कायडायव्हर आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या – भाग १

ऑडिओ ऐकण्यासाठी हि लिंक क्लीक करा.

शीतल महाजन – स्कायडायव्हर आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या – भाग २

ऑडिओ ऐकण्यासाठी हि लिंक क्लीक करा.

वरील ऑडिओमध्ये सांगितलेली लिंक

निशिगंधा पळशीकर – ‘प्रोग्रॅमित्र’ च्या फाउंडर

ऑडिओ ऐकण्यासाठी हि लिंक क्लीक करा.

स्नेहमयी – पुस्तकाभिशीचा ग्रुप

ऑडिओ ऐकण्यासाठी हि लिंक क्लीक करा.

Are you interested?

We are building a new team with only one objective- connecting Marathi people.
If you want to be a part of upcoming Marathi audio channel,
Contact us though this website or through Facebook.

Music: We have used free audio library of YouTube.


Varshastravel३६० मध्ये तुमचे स्वागत आहे

मराठीमध्ये वाचण्यासाठी इथे क्लिक करा